कौशल्य विकास प्रशिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण मुंबईमध्ये

कौशल्य विकास प्रशिक्षण आणि व्यावसायिक अभ्यासक्रम - सी ई डी पी

तुमच्यामधिल प्रतिभा व्यक्त करणारे, तारुण्याभिमुख असलेले व रोजगारहमी देणारे कौशल्यवर्धक प्रशिक्षण!

तरूण सळसळत्या रक्तासाठी वैशिष्टयपूर्ण अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेला नोकरीची खात्री देणारा ‘कौशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रम’ आपल्या सेवेस सादर करतांना आमच्या शिक्षण मंडळास रास्त अभिमान व यशाची निश्चितता वाटत आहे. आमचे हे ‘काउन्सिल ऑफ एज्युकेशन अॅंड डिव्हलपमेन्ट प्रोग्रॅम’ अर्थात् सी इ डि पी नावाचे शिक्षण मंडळ 2010 पासून महत्वाकांक्षी युवाशक्तीला बळ देत आहे व औद्योगिक क्षेत्रास आवश्यक असे लघु अभ्यासक्रमाचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात कार्यरत आहे. आमचा अभ्यासक्रम पूर्ण केला की संबधित व्यावसायिक नोकरीतील कौशल्य व ज्ञान तर मिळतेच पण आवश्यक ते प्रात्यक्षिक प्रशिक्षणही मिळते.

नंबर मिळाले

7000 +

प्रशिक्षित विद्यार्थी

1200 +

बॅच आयोजित

30 +

फॅकल्टी

7 +

उद्योग अनुभव

कोर्स निवडा

लहान वयामुळे आकलन न होणार्या अनेक संधी व औद्योगीक क्षेत्रातील जीवघेणी स्पर्धा यांची जाणीव असलेली सी इ पी डी संस्था प्रशिक्षणर्थीला सध्या प्रचलित असलेल्या वित्त व लेखा, होटेल व्यवस्थापन, ऑटोमोटिव्ह, पॅरामेडिकल कोर्सेस, नर्सिंग मदतनीस, पेशंट केअर, औद्योगिक सुरक्षा, परेन थिएटर तंत्रज्ञ, एच आर, निसर्गोपचार, व इतर अनेक क्षेत्रातून त्याच्या आवडीच्या क्षेत्राची ओळख व निवड करून देण्यात मदत करते.

जगातील काही आघाडीच्या कंपन्यांमध्ये सी इ डि पी संस्थेचे माजी विद्यार्थी कार्यरत

काही मोठया कॉर्पोरेट कंपन्यांमधिल उत्पादनशक्तीचे वर्धन व्हावे यासाठी लागणारे प्रशिक्षित व कौशल्यवान कामगार देण्यास मदत करण्यासाठी आणि हयूमन रिसोर्सच्या प्राप्तीसाठी आम्ही अशा कंपन्यांशी भागीदारी केल्याचे आम्ही ताठ मानेने घोषित करू इच्छितो. त्यामुळे आमच्या विद्याथ्र्यांना नोकरी मिळण्याची निश्चिती तर उपलब्ध होतेच पण कॉर्पोरेट उद्योगांना व आमच्या भागीदारीच्या कंपन्यांना कर्मचारी निवडण्याची संधीही प्राप्त होते.

(English) Birendra Yadav

क्षमस्व, या नोंदणीत मराठी मध्ये उपलब्ध आहे

(English) Rahul Dinkar Fender

क्षमस्व, या नोंदणीत मराठी मध्ये उपलब्ध आहे

(English) Viraj Patil

क्षमस्व, या नोंदणीत मराठी मध्ये उपलब्ध आहे

ऋतुराज तावडे

माझ्या पदव्युत्तर शिक्षणानंतर माझ्या आवडीच्या क्षेत्रात म्हणजे ‘आदरातिथ्य’ यात माझी पुढील कारकीर्द करण्याची इच्छा होती. माहित होते तरीही मी साशक होतो. काय करावे, कोठे जावे, कशी करीअर करावी – अशात मी सहज सी इ डी पी संस्थेची जाहिरात पाहिली. मी स्वतः तिथे गेलो आणि बोललो. .. आज मला खूप आनंद आहे की मी अगदी बरोबर केले! वाशीम सरांना खूप खूप आभार! या सगळयामुळेच मी बरोबर निर्णय घेऊ शकलो. आणि म्हणून तर मी माझ्या स्वप्नापर्यंत पोहोचू शकलो!

– ऋतुराज तावडे, ट्रेडेन्ट – नरीमन पॉंईंट 

अंजलि कनोजिया

मला माझ्या मैत्रिणीकडून सी इ डी पी संस्थेविषयी माहित झाले. मी येथे परिचारिकेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. मला सी इ डी पी संस्थेतर्फेच नानावटी हॅास्पिटलमध्ये नोकरी मिळाली

– अंजलि कनोजिया, परिचारिका, नानावटी हॅास्पिटल

मानसी मोरे

मी वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ मध्ये डिप्लोमा करू इच्छित मी वृत्तपत्रामध्ये CEDP चे जाहिरात पाहिले. मी अध्यापक सत्र दरम्यान खूप शिकलो आणि मी 8 महिने नोकरी प्रशिक्षण केले. माझे कोर्स पूर्ण झाल्यानंतर माझे पहिले जॉब पॅथॉलॉजी लॅब्सच्या एका प्रतिष्ठित शृंखलामध्ये मिळाले. धन्यवाद CEDP

– मानसी मोरे, सबअर्बन दॆग्नोस्टिक 

शीर्ष रिक्रूटर्स

पाच मिनिटांचा वेळ आहे का आपल्याकडे?

आमच्याशी प्रत्यक्ष चॅटिंग करा