मुंबईतील एअर होस्टेस व केबिन कर्मचारी अभ्यासक्रम
एअर होस्टेस व केबिन कर्मचारी

मुंबईतील एअर होस्टेस व केबिन कर्मचारी अभ्यासक्रम

Home » Courses » एअर होस्टेस व केबिन कर्मचारी

ज्यांना भरपूर आर्थिक उत्पन्न व उज्वल भविष्य हवे असते असे कितीतरी जण एअर लाईन्स मध्ये काम करणे पसंत करतात. 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी एअर होस्टेस व केबिन क्रू या अभ्यासक्रमाचे दरवाजे उघडे मिळतात. सी इ डी पी कौशल्यवर्धन संस्थेतील या अभ्यासक्रमात क्रू मेंबर कोऑर्डिनेशन, कस्टमर सव्र्हिस, एअरलाइन इंडस्ट्री नॅार्मस व सेफटी प्रोटोकोल हे सर्व अंतर्भूत आहे. हा कोर्स तुम्हाला पुढील आयुष्यातील उज्वलतेची हमी देतो . सी इ डी पी कौशल्यवर्धन संस्थेचे एअर होस्टेस व केबिन कर्मचारी अभ्यासक्रम हा औद्योगिक क्षेत्र व अभ्यासक्रमाचे विषय यांचा उत्तम संगम आहे.

सरकारची मान्यता!

मुंबईच्या सी इ डी पी कौशल्यवर्धन संस्थेतील एअर होस्टेस व केबिन कर्मचारीच्या अभ्यासक्रमात पुढील बाबींचा अंतर्भाव आहेः

भाषा प्रशिक्षण – या व्यवसायात इंग्रजी बोलणे व समजणे अति महत्वाचे असल्याने संस्थेने आंतर्देशीय इंग्रजी भाषा व उच्चार यांच्या शिक्षणावर भर दिला आहे. जगातील कोणत्याही देशवासीयाबरोबर बोलण्यासाठी तसे उच्चार असणे व या भाषेत अस्खलित बोलता येणे हे महत्वाचे ठरते

व्यक्तिमत्व विकास नैपुण्य – बॅाडी लॅंग्वेज विकसन व स्वतः रुबाबात वावरणे या बाबी हवाई क्षेत्राला महत्वाच्या होत. या बाबींवर तुम्ही आहे त्यापेक्षा चांगली नोकरी तर मिळवू शकताच पण अनेक समस्या ज्या उड्डाणादरम्यान येतात त्याही टाळल्या जातात.

उड्डाणादरम्यान सेवा – प्रवास करत असलेल्या प्रवाशांना जी खाद्य पेय व इतर गरजेप्रमाणे जी सेवा दिली जाते त्याचा यात अंतर्भाव होतो. काही प्रवाशांना उड्डाणादरम्यान होणारा प्रकृतीचा त्रास वा  इतर सेवा यांची गरज पडते. एअर होस्टेस व केबिन कर्मचारी हेच या दृष्टिकोनातून महत्वाचे ठरतात.

सुरक्षा व संरक्षण – एअर होस्टेस व केबिन कर्मचारी यांच्यावर उड्डाणादरम्यानची सुरक्षा व संरक्षण याची जबाबदारी असते. यासाठी परिस्थितीशी सामना करण्याचे कसब यांच्यात हवे असते.

100 टक्के नोकरीची हमी!

प्रवेश ओपन कॉल 1-800-123-5226 या व्हाट्सप्प करो जल्द 8879787553!

6 जलद अभ्यासक्रम तथ्ये

देशविदेशात जाण्याची संधि

कामाचा एक भाग म्हणून तुम्हाला विविध देश पाहता येतील. केबिनमधिल कर्मचारी म्हणून वा हवाई सुंदरी म्हणून प्रत्येक उड्डाणाच्या वेळी कोणतेही तिकीट न काढता परदेशी जाता येते, दुसऱ्या विमानास वेळ असेल तर देश पाहून येता येते, खरेदी करता येते.

संस्कृतींची ओळखः

केबिन कर्मचारी म्हणून काम करतांना अनेकविध माणसे, त्यांचे विविध विचार व संस्कृति, वेगवेगळया देशातून आलेले निरनिराळे लोक, या मुळे आपले म्हणून काम मन तर मोठे होतेच पण मानवी ओळखही वाढते.

जगण्याची आरामदायी पद्धत व सुविधा

अगदी मोठया तारांकित होटेलमध्ये राहण्यापासून जगण्याची श्रीमंती रीती, दुसऱ्या उद्योगात सहज प्राप्त न होणाऱ्या सुविधा केबीनचे कर्मचारी वा एअर होस्टेस म्हणजेच हवाई सुंदरी म्हणून काम करणार्यांना मिळतात.

सुट्टया व प्रोत्साहनाचा अर्थात् इंसेंटिव्हचा पगार

काम व पगार चालू ठेवूनच कामाच्या मध्ये मध्ये सुट्या मिळतात की ज्यात सुंदर सुंदर ठिकाणी राहता येते वा घरगुती वातावरणात मित्र व नातेवाइकांना भेटता येते. इतर कोणत्याही उद्योगात इतक्या लांब कालावधीसाठी सुट्या मिळत नाहीत.

कामाचे वातावरण

केबिन कर्मचारी वा एअर होस्टेस म्हणून काम करतांना खरोखरीच उत्कृष्ट व्यावसायिक वातावरण मिळते व तुम्हाला भरपूर काम करण्यास ताकद येते.

कामाचा मोबदला

जसे तुम्ही विमानचालन क्षेत्रात काम करता, वर वर जाता, तुमचे पगार वा पैसे कमावणे वाढतच जाते; इतकेच नव्हे तर तुमच्या कामगिरीवरचा तुमचा इंसेंटिव्ह सुद्धा वाढत जातो.

मला एअर होस्टेस व केबिन कर्मचारी अभ्यासक्रम अभ्यासक्रमाविषयी माहिती पाठवा

आम्हाला या अभ्यासक्रमाची व जी अजून हवी आहे ती माहिती पाठवतांना मनापासून आनंद होत आहे

मुंबईच्या सी इ डी पी कौशल्यवर्धन संस्थेत प्रवेश घेतल्यावर इतर हवाई अभ्यासक्रम शिकविणाऱ्या संस्थेच्या तुम्ही दोन पावले पुढेच असता. प्रशिक्षण केबिन कर्मचारी म्हणून असो वा एअर होस्टेस म्हणून असो या क्षेत्रातील अतिशय वैशिष्टयपूर्ण असेच शिक्षण तुम्हाला मिळत असते. स्वाभाविकच तुम्हाला मनासारखी नोकरी सहज मिळते
आता चौकशी करा