मुंबईमध्ये डीएमएलटी कोर्स (लॅब टेक्निशियन कोर्स) - जॉब गॅरंटीड
डी एम एल टी

मुंबईमध्ये डीएमएलटी कोर्स (लॅब टेक्निशियन कोर्स) - जॉब गॅरंटीड

Home » Courses » डी एम एल टी

हल्ली 12 वी पास झाल्यानंतर पुढील करिअरसाठी पुष्कळ पर्याय उपलब्ध झाले आहेत. जर 12 वी पर्यंत रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राची  आवड असेल तर डी एम एल टी चा अभ्यासक्रम अर्थात मेडिकल लॅब टेक्निशियन ची पदविका म्हणजेच डिप्लोमा करण्याची निवड उत्तम ठरेल. मुंबई येथील सी इ डी पी कौशल्यवर्धन संस्था डी एम एल टी चा असा अभ्यासक्रम देते की ज्यामुळे चिकित्सा वा संबंधित क्षेत्रात नोकरीची हमी 100 टक्के!

हा अभ्यासक्रम संपविल्यावर आपणास कोणत्याही वैद्यकीय प्रयोगशाळेत वा संस्थेत लॅब टेक्निशियन म्हणून डॅाक्टरांना मदत करण्यासाठी वा रिसर्च करणाऱ्यांना मदत करण्यासाठी नोकरी लागू शकते. याशिवाय विशिष्ट प्रकारचा वैद्यकीय प्रकल्प, रक्त तपासणी केंद्र, विद्यापिठे व तपासणी म्हणजेच इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी इत्यादि ठिकाणीही तुम्हाला वाव मिळू शकतो. सी इ डी पी संस्थेतील डी एम एल टी अभ्यासक्रम असा बनविला आहे की ज्यात शास्त्र, सिद्धांत व प्रात्यक्षिक यांचा उत्कृष्ट असा तौलनिक समावेश केला आहे.

सरकारची मान्यता! 

मुंबईच्या सी इ डी पी संस्थेच्या डी एम एल टी अभ्यासक्रमात पुढील बाबींचा समावेष होतो

मानवी शरीरातील विविध द्रव द्रव्यांचे पृथक्कीकरण जसे रक्त, लालास्राव, मूत्र तसेच शरीरातील उतींमधील नानाविध द्रव्ये, जंतु सूक्ष्मजंतु इत्यादि. रासायनिक विश्लेषण, सूक्ष्म जंतूंचा अभ्यासअशा गोष्टींबरोबरच डी एम एल टी चा विद्यार्थी सॅम्पल घेणे, तपासणी करणे, आलेल्या निष्कर्शांना योग्य पद्धतीने अंकित करणे, चिकित्सीय तपासण्या व चांचण्यांची योग्य पद्धतीने नोंद करणे यातही कुशल होतो.

सॅंपलिंग –  स्त्रीपुरुषाच्या रक्ताची वा पेशींची तपासणी करण्यासाठी रक्ताचा वा पेशीचा नमूना घेण्याच्या अनेक रीती विद्यार्थी म्हणून येथे शिकविल्या जातात. या एकापेक्षा अनेक रीतींचा उपयोग विशेश तपासणींसाठी होवू शकतो; उदा. असे नमूने ज्यात डॅाक्टरांना प्रगत अशा चिकित्सीय तपासण्या करावयाच्या असतात वा काही जंतु वा व्हायरसेस शेाधावयाची असतात.

तपासण्या – वेगवेगळया तपासण्यांसाठी वेगवेगळया प्रकारे घेतलेला वेगवेगळया शरीरद्रव्यांचा नमूना आवश्यक असतो उदा. लालास्राव वा रक्त. अनेक प्रसंगी अंमली पदार्थ वा दारू यांचे रक्तातील प्रमाण पाहणे आवश्यक ठरते.

योग्य दस्तावेज वा अंकितीकरण – वेगवेगळया तपासण्या कशा पद्धतीने केल्या आहेत याचा उल्लेख निष्कर्शाबरोबर देणे आवश्यक असते. डी एम एल टी लॅब टेक्निशियन म्हणून या गोष्टी अभ्यासक्रमातच शिकविल्या जातात. काही महत्वाच्या वा किचकट तपासण्या तर अथपासून इतिपर्यंत नीट शब्दांकित करणे गरजेचे असते. अनेकदा त्या चिकित्सेच्या दरम्यान कोणाकडून तरी पुनश्च उलट तपासल्या जातात. यासाठी त्यांची योग्य ती लिखापढी होणे गरजेचे ठरते. ही लिखापढी दोन्ही प्रकारची असू शकते. हाताने लिहिलेली वा संगणीकृत कशी असावी ते नपासणीवर अवलंबून असते.

डॅाक्टर्स व रिसर्चर्स यांबरोबर काम करणे – प्रगतअशा अनेक तपासण्यांसाठी डॅाक्टर्स व रिसर्चर्स यांबरोबर त्यांना मदत म्हणून काम करणे भाग पडते.अशा वेळीअशा कामाची सवयसुद्धा डी एम एल टी लॅब टेक्निशियनला करून घ्यावी लागते.

100 टक्के नोकरीची हमी!

डी एम एल टी ला प्रवेश पाहिजे असेल तर ताबडतोब फोन करा 1800-123-5226 (Toll-Free) अथवा वेळ न घालविता व्हॅाटस अॅप करा 8879787553  या नंबरवरती!

कालावधिः दोन वर्षे शास्त्र व नैपुण्या यांचा लाभ होण्यासाठी (25 टक्के शास्त्रज्ञान व 75 टक्के प्रात्यक्षिके)

मला डी एम एल टी अभ्यासक्रमाची माहिती पाठवा

आम्हाला या अभ्यासक्रमाची व जी अजून हवी आहे ती माहिती पाठवतांना मनापासून आनंद होत आहे

डी एम एल टी  हा अभ्यासक्रम सी इ डी पी संस्थेतून का करायचा?

डी एम एल टी लॅब टेक्निशियन होणे हे तुमच्या निश्चितच फायद्याचे आहे पण त्याचबरोबर हेही खरे आहे की हा अभ्यासक्रम योग्य त्या संस्थेतूनच करावा. आताशा सदर अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देणाऱ्या कितीतरी संस्था उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमाने आपणास नोकरीच्या अनेक प्रकारच्या संधि उपलब्ध होतील. स्वास्थ्य वा आरोग्य क्षेत्राच्या सतत वाढत्या गरजेमुळे डी एम एल टी लॅब टेक्निशियनची गरजही त्याच प्रमाणात वाढते आहे. परंतु उत्तम पगारासाठी उत्तम नैपुण्य असणे आवश्यक असते. मुंबईच्या सी इ डी पी संस्थेत तुम्हालाअशा प्रकारच्या रप्रशिक्षणाची संधि अधिक उपलब्ध असते. सी इ डी पी संस्थेचे इतर संस्थांशी असलेले संबंध लक्षात घेता असा अनुभव प्राप्त होणे येथील विद्यार्थ्याला सहज शक्य आहे. या अभ्यासक्रमाच्या दोन वर्षाच्या कालावधीत जो प्रात्यक्षिकाचा भाग असतो त्यावेळी तुम्ही विविध प्रकारच्या संस्थेबाहेरील प्रयोगशाळांमध्येदेखिल काम करता व असा अनुभव घेणे म्हणूनच शक्य होते