मुंबईत 10 वी व 12 वी नंतर नर्सिंग अर्थात परिचारिका अभ्यासक्रम
नर्सिंग मदत

मुंबईत 10 वी व 12 वी नंतर नर्सिंग अर्थात परिचारिका अभ्यासक्रम

Home » Courses » नर्सिंग मदत

हल्ली 12 वी पास झाल्यानंतर पुढील करिअरसाठी पुष्कळ पर्याय उपलब्ध झाले आहेत. जर 12 वी पर्यंत स्वास्थ्य व आरोग्याची आवड असेल तर नर्सिंगचा अर्थात परिचारिकेचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची निवड उत्तम ठरेल. मुंबई येथील सी इ डी पी कौशल्यवर्धन संस्था नर्सिंगचा चा असा अभ्यासक्रम देते की ज्यामुळे चिकित्सा, प्राथमिक काळजी, वैद्यकीय मदत वा संबंधित क्षेत्रात भविष्याची हमी

सरकारची मान्यता!

उत्तम संस्थेमध्ये नर्सिंगचे प्रमाणपत्र वा पदविका तुमच्या आयुष्यात करीअरची नवीन दारे उघडून देईल यात नवल नाही. भारतातील आरोग्य केंद्रे व स्वास्थ्य केंद्रे वाढतच चालली आहेत.असे लक्षात येते की प्रशिक्षित परिचारिकेची मागणी पुढील काही वर्षात इतकी वाढेल की सांगता सोय नाही. सी इ डी पी कौशल्यवर्धन संस्थेतर्फे आखलेल्या नर्सिंगच्या अभ्यासक्रमात शास्त्र व प्रात्यक्षिक यांचा अगदी योग्य समन्वय केला आहे.

मुंबईच्या नर्सिंगच्या अभ्यासक्रमात पुढील बाबींचा समावेश आहे.

वैद्यकीय मदत – परिचारिका म्हणून डाॅक्टरला मदत कशी करावी ते शिकावे लागते. यात रुग्णाचे निदान करण्यापासून ते विविध वैद्यकीय चाचण्या करण्यापासून अनेक सुविधांचा अंतर्भाव असतो. शल्यतज्ञ व वैद्य म्हणजेच सर्जन व डॅाक्टर्स यांना परिचारिकेची किती गरज असते हे सांगणेही न लगे!

मूलभूत वैद्यकीय काळजी – अनेक वैद्यकीय केंद्रात रोजच्या व्यवहारासाठी डॅाक्टर्स पेक्षा जास्त जरूर परिचारिकेची पडते. औषध लावणे वा इंजेकशन देणे वा सांगितलेल्या वेळी सांगितलेल्या प्रमाणात औषध देणे हे सर्व परिचारिकेला करावे लागते. रुग्णाला आंघोळीस वा अन्नसेवनास मदत करणे, जखमी रुग्णांच्या जखमेस औषध लावणे बॅंडेज बांधणे इत्यादि सर्व कामे परिचारिकेवरच पडतात. त्यामुळे प्राथमिक काळजीचे सगळे धडे एका नर्सला घ्यावे लागतात.

औषधांची माहिती – औषधांची सर्वच माहिती नर्सला करून घ्यावी लागते. रुग्णाला वेळेवर व मोजून औषध देण्याचे काम तिला करावे लागत असल्याने तिला हे सर्व ज्ञान असणे अत्यावश्यक ठरते. तर्हेतर्हेची औषधे ओळखणे व नवे नवे कल्प बनविणे हे सर्व नर्सला ज्ञात असावे लागते.

रुग्णाला संभाळणे – अनेक प्रकारच्या रुग्णांना संभाळणे नर्सला करावे लागते. मग तो जखमी असो वा अति घाबरट असो. त्यामुळे नर्सला हे शिकावे लागते की रुग्णाला बसलेल्या मानसिक धक्क्यातून वा वैद्यकीय आत्ययिक अवस्थेतून त्याला कसे संभाळत बाहेर काढावे व हे करतांना व्यावसायिकतेची व स्वतःच्या शांततेची जपणूक कशी करावी हेही आत्मसात करावे लागते. परिचारिकेच्या बाबतीत हाही तिच्या व्यावसायिक कर्तव्याचा भाग असतो व शिक्षणात हे शिक्षण दिले जाते.

100 टक्के नोकरीची हमी!

नर्सिंगच्या अभ्यासक्रमात प्रवेश पाहिजे असेल तर ताबडतोब फोन करा 1-800-123-5226 अथवा वेळ न घालविता व्हॅाटस अॅप करा 8879787553 या नंबरवरती!

कालावधिः एकूण 12 महिने. 50 टक्के शास्त्राचा अभ्यास, सिद्धान्त व्यक्त करणारा सहभाग व 50 टक्के प्रात्यक्षिके शैक्षणिक सहल औद्योगिक तज्ञांची व्याख्याने व विविध वास्तूंची भेट. संपूर्ण 8 महिन्यांच्या दीर्घ कालावधीत प्रत्यक्ष अनुभव देणारे अग्रगण्य ऑटोमोबाइल कंपनीत प्रशिक्षण

कोणाला शिकता येईल - 10 वी पास वा 12 वी पास अथवा पगारी इंटर्नशिप

6 जलद अभ्यासक्रम तथ्ये

परिचारिकेची मागणी

नर्सबाबतची मागणी इतकी जबरदस्त आहे की उत्तीर्ण झाल्यावर एक दिवस सुद्धा रिकामा न जाता ताबडतोब कामावर बोलाविले जाईल.

वेळेचे समायोजन

नर्स म्हणून तुम्ही तुमची सोय पाहू शकता; पूर्णवेळ वा अर्धवेळ काम करून उच्च शिक्षणासाठी तुम्ही वेळ राखून ठेवू शकता. अनेकविध वैद्यकीय व्यवस्थेत काम करून अनुभव वाढवू शकता.

मानसिक आनंद

उच्च पगाराव्यतिरिक्त होणारा मोठा लाभ म्हणजे मनाचा आनंद. नर्स म्हणून लोकांना मदत करतांना, रुग्णसेवा करतांना, रुग्णाला पुन्हा आरोग्य बहाल करतांना, त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू परत आणतांना होणारे मनाचे समाधान वेगळेच.

नोकरीचे ठिकाण

काही कारणासाठी एका ठिकाणाहून दुसरीकडे बदली हवी असेल तरी नर्सला तेही कठीण नाही. आताशा खेडयापाडयापासून सर्वच ठिकाणी आरोग्य सेवा देणारी केंद्रे असतात. अगदी मेट्रो सिटीत जावेसे वाटले तरी पुरेसा अनुभव व नैपुण्य यामुळे हव्या त्या ठिकाणी नोकरी मिळणे अगदी सहज शक्य आहे.

औषदांचे ज्ञान

तज्ञ सर्जन व डॅाक्टर्स यांच्या हाताखाली काम केल्याने औषदांचे व तत्सम इतर संबंधित बाबींचे ज्ञान वाढते. यामुळे अधिकच उज्वल भविष्य मिळते.

कामाच्या ठिकाणाचे वातावरण

प्रमाणपत्र मिळविलेल्या नर्सला उत्तम वातावरणात उत्तम ठिकाणी नोकरीची संधी मिळणे आजिबात कठीण नाही. अनुभवी व कृशल वैद्यकीय तज्ञांच्या हाताखाली काम करण्यासारखा दुसरा आनंद नाही.

मला नर्सिंग अभ्यासक्रमाची रूपरेखा पाठवा

आम्हाला या अभ्यासक्रमाची व जी अजून हवी आहे ती माहिती पाठवतांना मनापासून आनंद होत आहे

सी इ डी पी कौशल्यवर्धन संस्थेत नर्सिंगचा अभ्यासक्रम का करावयाचा?

देशातील मोठया मागणीमुळे 12 वी नंतर नर्सिंगला येण्याची विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. शिकता शिकताच मिळणाऱ्या पगारामुळे व आता आलेल्या अभ्यासक्रमातील वैविध्यामुळे ही संख्या अजूनच वाढते आहे. मुबईच्या सी इ डी पी कौशल्यवर्धन संस्थेने आखलेला अभ्यासक्रम आजच्या विशिष्ट गरजांचा विचार करून केलेला असल्याने व प्रशिक्षण काळातच अग्रगण्य रुग्णालयात काम करण्यास संधि मिळत असल्याने हुशार व निपुण विद्यार्थ्यांना शिकतांनाच स्वतःच्या नोकरीची सोय करणे शक्य होते. करीअरची सुरुवात जरी नर्सिंग मदतनीस अशी झाली तरी लवकरच नर्सिंग सुपरिटेंडेंट वा अधिक उच्च पदावर पोहोचणे सहज शक्य आहे. सी इ डी पी कौशल्यवर्धन संस्थेची बांधिलकी सरकारी रुग्णालये, विषिश्ट दवाखाने व एन जी ओ यांच्याशी असल्याने मोठया आरोग्यकेंद्रात येथिल उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधि मिळू शकते. या कारणाकरता दुसर्या कोणत्याही संस्थेपेक्षा सी इ डी पी कौशल्यवर्धन संस्थेत पैसे भरून हा अभ्यासक्रम करणे नोकरीच्या दृष्टीने फायद्याचे ठरते.
सी इ डी पी कौशल्यवर्धन संस्थेत नर्सिंगला प्रवेश म्हणजेच उत्तम व्यावसायिक शिक्षण व नोकरीची हमी. अभ्यासक्रमाची फी, विषय, नोकरी इ च्या माहितीसाठी संपर्कात रहा.
आता चौकशी करा