Student Archives - CEDP Skill Institute Mumbai

Home » Student

(English) Birendra Yadav

क्षमस्व, या नोंदणीत मराठी मध्ये उपलब्ध आहे

(English) Rahul Dinkar Fender

क्षमस्व, या नोंदणीत मराठी मध्ये उपलब्ध आहे

(English) Viraj Patil

क्षमस्व, या नोंदणीत मराठी मध्ये उपलब्ध आहे

Mansi More – DMLT Student

ऋतुराज तावडे

माझ्या पदव्युत्तर शिक्षणानंतर माझ्या आवडीच्या क्षेत्रात म्हणजे ‘आदरातिथ्य’ यात माझी पुढील कारकीर्द करण्याची इच्छा होती. माहित होते तरीही मी साशक होतो. काय करावे, कोठे जावे, कशी करीअर करावी – अशात मी सहज सी इ डी पी संस्थेची जाहिरात पाहिली. मी स्वतः तिथे गेलो आणि बोललो. .. आज मला खूप आनंद आहे की मी अगदी बरोबर केले! वाशीम सरांना खूप खूप आभार! या सगळयामुळेच मी बरोबर निर्णय घेऊ शकलो. आणि म्हणून तर मी माझ्या स्वप्नापर्यंत पोहोचू शकलो!

– ऋतुराज तावडे, ट्रेडेन्ट – नरीमन पॉंईंट 

अंजलि कनोजिया

मला माझ्या मैत्रिणीकडून सी इ डी पी संस्थेविषयी माहित झाले. मी येथे परिचारिकेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. मला सी इ डी पी संस्थेतर्फेच नानावटी हॅास्पिटलमध्ये नोकरी मिळाली

– अंजलि कनोजिया, परिचारिका, नानावटी हॅास्पिटल

मानसी मोरे

मी वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ मध्ये डिप्लोमा करू इच्छित मी वृत्तपत्रामध्ये CEDP चे जाहिरात पाहिले. मी अध्यापक सत्र दरम्यान खूप शिकलो आणि मी 8 महिने नोकरी प्रशिक्षण केले. माझे कोर्स पूर्ण झाल्यानंतर माझे पहिले जॉब पॅथॉलॉजी लॅब्सच्या एका प्रतिष्ठित शृंखलामध्ये मिळाले. धन्यवाद CEDP

– मानसी मोरे, सबअर्बन दॆग्नोस्टिक 

मृणाल ठाकूर

मी ऑटोमोबाइल इंजिनीअरिंगची पदविका सी इ डी पी संस्थेतर्फे केली. भरपूर प्रात्यक्षिकाचे ज्ञान मिळाले. सी इ डी पी संस्थेचे हार्दिक आभार

मृणाल ठाकूर, असिस्टेंट सेल्स मैनेजर मरसाडीज़ बेंज 

« prev123next »