मुंबईतील 12 वी नंतरचा होटल मॅनेजमेन्ट अभ्यासक्रम - नोकरीची हमी
हॉटेल व्यवस्थापन

मुंबईतील 12 वी नंतरचा होटल मॅनेजमेन्ट अभ्यासक्रम - नोकरीची हमी

Home » Courses » हॉटेल व्यवस्थापन

नव्या आशा घेवून आलेले विद्यार्थी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आतिथ्यशील अशा क्षेत्रात अर्थात होटल मॅनेजमेन्टचा अभ्यासक्रम करण्यासाठी लाखोच्या संख्येने येतात. मुंबईतील सी इ डी पी संस्थेत होटल मॅनेजमेन्टच्या अभ्यासक्रमाचे इतके वैविध्य आहे की संबंधित अनेक दृष्टिकोण येथे अभ्यासले जातात उदा मार्केटिंग, आवड म्हणून केलेला प्रवास, इको टूरिझम व मॅनेजमेन्ट इ.

अशा प्रकारच्या प्रमाणपत्रांमुळे करीअरची नवनवीन दारे आपल्यासाठी उघडली जातात. हे सारे अभ्यासक्रम आखतांनाच गरज कसली आहे याचा व प्रात्यक्षिक ज्ञान काय लागेल याचा विचार केला गेला आहे. यामुळेच 12 वी नंतर काय करावे या प्रश्नासही वाव उरत नाही.

सरकारची मान्यता!

मुंबईतील सी इ डी पी संस्थेत होटल मॅनेजमेन्टच्या अभ्यासक्रमात पुढील विषयांचा समावेश आहेः

अन्न तयार करणेः बेकरी व स्वयंपाकघर यांचे सखोल ज्ञान दिले जाते. होटेलमध्ये विविध प्रकारच्या अन्नपदार्थांसाठी विविध उपकरणांनी युक्तअशा वेगवेगळया स्वयंपाक खोल्या असू शकतात. यामुळे स्वयंपाक खोलीत वावरण्याची सवय असणे ही प्राथमिक गरज आहे

खाध पदार्थ व पेयांची सेवाः होटल मॅनेजमेन्टच्या विद्यार्थ्याला विविध प्रकारचे व पद्धतीचे खाद्य व पेय पदार्थ माहित असणे, बनविता येणे हे आवश्यक आहे. मुंबईच्या सी इ डी पी संस्थेतील होटल मॅनेजमेन्टच्या अभ्यासक्रमात हे प्रशिक्षण दिले जाते. होटेलमध्ये ग्राहकानुसार व त्याच्या गरजेनूसार अतिशय विविध प्रकारच्या खाद्य व पेय पदार्थांची सेवा दिली जाते. होटल मॅनेजमेन्टच्या विद्याथ्र्याला अर्थातच या सर्वांची माहिती असणे आवश्यक असते.

हाउस कीपिंग वा राहण्याची सोयः कोणत्याही होटेलमध्ये आलेल्या ग्राहकांची  राहण्याची सोय उत्तम व्हावी ही एक अत्यावश्यक बाब असते. खोल्यांची देखभाल, ग्राहकांच्या गरजेप्रमाणे त्यातील सोयी वाढविणे, तक्रारी दूर करणे, या सर्व गोष्टींचा अंतर्भाव हाउस कीपिंगमध्ये होतो. केवळ खोल्यांचा विचार करून चालत नाही तर जी जागा सगळयांनी एकत्र वापरण्यासारखी असते उदा. मधली लाॅबी, बार, उपहारगृह इत्यादिदेखिल या देखभालीच्या अंतर्गत येतात.

फ्रन्ट ऑफिस ऑपरेशन्स: एक सामान्य गैरसमज असा आहे की होटल मॅनेजमेन्ट म्हणजे केवळ खाद्य पेय यांची माहिती व कसे बनवावे याचे ज्ञान!

परंतु तसे नसून या अभ्यासक्रमात कितीतरी इतर गोष्टीचे ज्ञान मिळवावे लागते. यात फ्रन्ट ऑफिस ओपेशन्सचा  देखिल समावेश आहे. राहण्याच्या खोल्या आरक्षण केलेल्या लोकांसाठी राखीव ठेवण्यापासून खोलीची सजावट, कोणत्याही प्रसंगास तोंड देणे, इतकेच नव्हे तर फ्रन्ट डेस्क ऑपरेशन्स कडे लक्ष देणेअशा अनेक बाबींचा यात समावेश होतो. जर तुम्ही सी इ डी पी संस्थेच्या होटल मॅनेजमेन्टचा अभ्यासक्रम निवडलात तर या सर्व गोष्टीचे प्रशिक्षण मिळते

100 टक्के नोकरीची हमी!

प्रवेश घ्यावयाचा असेल तर फोन करा 1-800-123-5226 वा व्हॅाटस अॅप या नंबरवर करा 8879787553

कालावधिः एकूण 12 महिने. 4 महिने शास्त्राचा अभ्यास, सिद्धान्त व्यक्त करणारा सहभाग घ्यायला लावणारी प्रात्यक्षिके शैक्षणिक सहल औद्योगिक तज्ञांची व्याख्याने व विविध वास्तूंची भेट

संपूर्ण 8 महिन्यांच्या दीर्घ कालावधीत पंचतारांकित ठिकाणी व चारही विभागात अनुभव देणारे प्रशिक्षण

6 जलद अभ्यासक्रम तथ्ये

प्रोत्साहन वेतन / बोनस

काही इतर क्षेत्रांषी तुलना केल्यास हे सहज लक्षात येते की या आतिथ्य दर्शविणाऱ्या क्षेत्रातील पगार जरा कमी आहेत. परंतु येथे इन्सेन्टिव्हज वा प्रोत्साहन वेतन व बोनस या प्रकारे अधिक पैसा देणारे मार्ग आहेत. तुमच्या केलेल्या कामगिरीवर व तुमच्याविषयी ग्राहकाने दिलेल्या अभिप्रायावर होटल मॅनेजमेन्ट वेतनाव्यतिरिक्त अधिक प्रोत्साहन वेतन व बोनस मिळतो.

अन्नपदार्थांची विविधता

जेव्हा आतिथ्य हे क्षेत्र कामासाठी निवडले जाते तेव्हा विविध स्वादाचे पदार्थ हे स्वाभाविकपणे आलेच व ते असावेच लागते

सान्निद्धय

जेव्हा आतिथ्य हे क्षेत्र कामासाठी निवडले जाते तेव्हा विविध संस्कृतीचे लोक येवून तुमचे मन आहे त्यापेक्षा अधिक समृद्व करतात.

मोफत राहण्याची सोय

मोठया मोठया साखळयांची होटेल्स त्यांच्या कर्मचार्यासाठी ते जेव्हा एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असतात तेव्हा मोफत राहण्याची सोय करतात. जर तुम्ही सी इ डी पी संस्थेत तुमचा अभ्यासक्रम पूर्ण केला असेल तरअशा उच्च दर्जाच्या होटेलचा लाभ तुम्हाला मिळतो

वैविध्य

तुम्ही होटल मॅनेजमेन्टचा अभ्यासक्रम करून तुमच्या आतील कुशलतेला अधिक खुलवू शकता. हा अभ्यासक्रम यासाठीच केला आहे. याद्वारे तुमच्यातील उत्तमोत्तम आचारी वा निबंधक अधिक नैपुण्याने सिद्ध होतो

कामाचे उत्साहवर्धक वातावरण

भारतातील व भारताबाहेरील होटेल्समध्ये कामाचे वातावरण साधारणतः आनंदी असते. तुम्हाला शिस्तप्रिय व्हावेच लागते पण तुम्हाला स्वतःला विरंगुळा देण्याची संधी तर वारंवार मिळतेच शिवाय मोठमोठया ख्यातनाम व्यक्तींना भेटण्याची इतकेच नव्हे तर राजकारणी लोकांनाही भेटण्याची संधी मिळते. अशी संधी कोणतीही नोकरी इतक्या सहज उपलब्ध करून देत नाही.

मला होटल मॅनेजमेन्ट अभ्यासक्रमाविषयी माहिती पाठवा

आम्हाला या अभ्यासक्रमाची व जी अजून हवी आहे ती माहिती पाठवतांना मनापासून आनंद होत आहे

सी इ डी पी संस्थेतील होटल मॅनेजमेन्टचा अभ्यासक्रमच का निवडायचा?

जर या क्षेत्रात आपल्याला मनापासून पाय रोवायचे असतील तर कोणत्याही संस्थेने दिलेल्या कोणत्याही अभ्यासक्रमाचा स्वीकार करणे उचित नाही. सत्य सांगायचे तर सध्या होटल मॅनेजमेन्टचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्थांची संख्या वाढतच चालली आहे. सी इ डी पी संस्थेतील उत्कृष्ट दर्जाचा आखलेला हा होटल मॅनेजमेन्टचा अभ्यासक्रम उच्च प्रशिक्षित शिक्षकांनी  त्यांच्या कृशल विद्यार्थ्यांसाठी विचारपूर्वक राबविला आहे. म्हणूनच येथून उतीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याला या क्षेत्रातील अधिकाधिक लाभ व संधि मिळण्याची शक्यता कुठेही नाकारता येण्यासारखी नाही
सी इ डी पी मुंबई सारख्या अग्रगण्य संस्थेत होटल मॅनेजमेन्टचा प्रवेश घेतल्यानंतर तुम्ही व्यावसायिक प्रशिक्षण घेणार व या क्षेत्रातील सर्वात महत्वाच्या ठिकाणी नोकरी करणार यात शका नाही. तरीही काही विचारावयाचे असेल तर आम्हाला संपर्क करा. आम्ही आनंदानी आपल्याला मदत करू
आता चौकशी करा